Satvya Mulichi Satvi Mulgi | Interview: Ajinkya Nananware | जेव्हा मिळतो शिवानीचा Support | Zee Marathi
2022-09-30
2
झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अद्वैत ही भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य ननावरेने या रोलसाठी कशी तयारी केली जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.